Radhika Apte News Look | राधिका आपटेचा फ्रॉग लूक | Lokmat Filmy

2021-08-24 7

बोल्ड अभिनेत्री म्हणून चित्रपटांसोबतच लुक्समुळेही ती चर्चेत असते...सध्या चर्चा होतेय ती म्हणजे अभिनेत्री राधिका आपटेची नुकताच राधिकाने सोशल मीडियावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे...यात राधिका अनोख्या अंदाजात दिसतेय फोटोत ती चक्क रस्त्यावर हात पसरून बसलेली दिसतेय.तिच्या शेजारी बेडकाचा एक स्टॅच्यू आहे आणि या स्टॅच्यूशेजारी बसून राधिकाने बेडकासारखीच पोज दिली आहे.प्रत्येकजण प्राणी आहे.मी बेडकासारखी दिसतेय...असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिलेय.अनेकांना राधिकाचा हा फ्रॉग लूक खूप आवडला आहे. काही जणांनी तिला सुंदर आणि सेक्सी बेडूक म्हटलं आहे....

#RadhikaApte #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber